Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनBharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल,...

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

[ad_1]

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहची प्रकृती खालावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारतीच्या पोटात दुखत होते. सुरुवातीला गॅस्ट्रोचा त्रास होत असल्याचे समजून भारतीने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी देखील माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments