Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही…”

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी  भरसभेत  मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही…”

[ad_1]

Uddhav Thackeray on Sambhaji Raje : महाविकास आघाडीची बुधवारी कोल्हापुरात विराट सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनीसंभाजीराजे छत्रपतींची (Chhatrapati sambhaji raje) माफी मागत शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, मी संभाजीराजेंबाबत चुकीचा वागलो, असं समजा, वागलो असेल तर मी जाहीर माफी मागतो. पण संभाजीराजेंबाबत मी चुकलो असेल तर शाहू छत्रपतींबाबत तुम्ही तीच चूक का करताय, आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही पण खाल्लं पाहिजे का, तुम्ही का त्यांना पाडायला उभे आहात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विरोधकांना केला आहे. (Uddhav Thackeray apologizes to Chhatrapati sambhaji raje)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments