Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशIRCON Recruitment 2024: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; पगार १...

IRCON Recruitment 2024: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह ‘या’ पदांसाठी भरती; पगार १ लाख ४० हजार!

IRCON Recruitment 2024: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह ‘या’ पदांसाठी भरती; पगार १ लाख ४० हजार!

[ad_1]

Sarkari Naukri: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये असिस्टंट मॅनेजर आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ircon.org वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments