Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रViral News : शंभर किलो वजनाचा पुणेकर आंब्याच्या झाडावर चढला, तिथेच बेशुद्ध...

Viral News : शंभर किलो वजनाचा पुणेकर आंब्याच्या झाडावर चढला, तिथेच बेशुद्ध पडला; पुढे काय झाले? वाचा!

Viral News : शंभर किलो वजनाचा पुणेकर आंब्याच्या झाडावर चढला, तिथेच बेशुद्ध पडला; पुढे काय झाले? वाचा!

[ad_1]

Pune viral News : पुण्यात एक व्यक्ति तब्बल १०० फुट उंच असलेल्या आंब्याच्या झाडावर चढला. मात्र, हा व्यक्ति झाडावरच बेशुद्ध पडला. सुदैवाने तो झाडाच्या फांद्यांमध्ये अडकला. ही घटना अग्निशामक दलाला कळल्यावर त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवून या व्यक्तीला वाचवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments