Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur Crime News : बायकोसोबत फोनवर बोलताना आई मध्येच बोलली, संतापलेल्या मुलाने...

Kolhapur Crime News : बायकोसोबत फोनवर बोलताना आई मध्येच बोलली, संतापलेल्या मुलाने चाकूने वार करून केली हत्या

Kolhapur Crime News : बायकोसोबत फोनवर बोलताना आई मध्येच बोलली, संतापलेल्या मुलाने चाकूने वार करून केली हत्या

[ad_1]

Kolhapur Crime News: कोल्हापूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून एका मुलाने आईची चाकूने भोसकून हत्या केली. मुलगा हा बायको सोबत फोनवर बोलत असतांना आईमध्ये बोलल्याच्या राग आल्याने मुलाचा राग अनावर झाला. या रागाच्या भरात मुलाने आईवर चाकूने हल्ला करत तिच्या मानेवर, गळ्यावर, हातावर चाकूने हल्ला केला. यात आई ही गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटन कोल्हापूरच्या साळोखे पार्क परिसरात मंगळवारी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments