Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रSalman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा...

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

[ad_1]

Salman Khan Firing Case: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरणात (firing case) नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी माहिती दिली की, गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments