Tuesday, September 1, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प

मुंबईत सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प

मुंबईत सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प

[ad_1]

Mumbai Local News: मुंबईच्या (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथे प्लॅटफॉर्म २ मध्ये प्रवेश करत असताना पनवेल- सीएसएमटी लोकल ट्रेनचा (Panvel- CSMT Local Train) डबा रुळावरून घसरल्याने घसरल्याने हार्बर मार्गावरील सेवा ठप्प (Harbour Line Services Disrupted) झाली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.  हार्बर लाईन सेवेतील व्यत्ययामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments