Tuesday, September 1, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi | आरक्षणाला जेवढी ताकद द्यायची तेवढी देण्याकरिता मी कटिबद्ध;...

PM Narendra Modi | आरक्षणाला जेवढी ताकद द्यायची तेवढी देण्याकरिता मी कटिबद्ध; भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळात 60 टक्के मंत्री एसटी, एनटी, ओबीसी समाजातील : पंतप्रधान नरेंद्र मोदी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आरक्षणाला जेवढी ताकद द्यायची तेवढी देण्याकरिता मी कटिबद्ध; भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळात 60 टक्के मंत्री एसटी, एनटी, ओबीसी समाजातील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi in Solapur : लोकसभेचे बिगूल वाजले आणि प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 4 सभा आहेत. सोलापुरातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवत, कॉंग्रेस त्यांच्या प्रचारात चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत, असा घणाघाती आरोप केला. परंतु, आम्ही या देशातील एसटी, एनटी, ओबीसी यांना मिळालेले आरक्षण आम्ही टिकवूच त्याचबरोबर मोठे बळ देऊ, त्यांच्यासाठीच आमच्या सर्वाधिक योजना आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments