Tuesday, September 1, 2026
Homeमनोरंजनमराठी अभिनेत्रीला मेसेज करत सेक्सची मागणी; गायत्री दाताराने थेट स्क्रीनशॉटच शेअर केला!...

मराठी अभिनेत्रीला मेसेज करत सेक्सची मागणी; गायत्री दाताराने थेट स्क्रीनशॉटच शेअर केला! म्हणाली…

मराठी अभिनेत्रीला मेसेज करत सेक्सची मागणी; गायत्री दाताराने थेट स्क्रीनशॉटच शेअर केला! म्हणाली…

[ad_1]

सोशल मीडिया जितका कलाकारांना चाहत्यांच्या जवळ आणतो, तितकाच कलाकारांसाठी तो मानसिकरित्या त्रासदायक देखील ठरतो. अभिनेत्री गायत्री दातार हिला एका सोशल मीडिया युजरने मेसेज करून अतिशय विचित्र मागणी केली आहे. अभिनेत्रीने याचा स्क्रीन शॉट काढून तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली गायत्री दातार चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. या मालिकेतील सुबोध भावेबरोबरची गायत्रीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मोठ्या वयाच्या अभिनेत्याबरोबर रोमान्स केल्यामुळे गायत्रीला ट्रोल देखील केले गेले होते. मात्र, नंतर ही मालिका प्रेक्षकांच्या पसंती उतरली. यानंतर गायत्री दातार हिने अनेक रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments