Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशViral news : अन् जंगली हत्ती गावकऱ्यांसोबत चक्क क्रिकेट खेळू लागला…

Viral news : अन् जंगली हत्ती गावकऱ्यांसोबत चक्क क्रिकेट खेळू लागला…

Viral news : अन् जंगली हत्ती गावकऱ्यांसोबत चक्क क्रिकेट खेळू लागला…

[ad_1]

हत्ती आणि मानव यादरम्यानचे नाते खूप वेगवेगळ्या प्रकारचे असते. नागरिकांच्या संपर्कात आलेले हत्ती अनेकदा आदेशाचे पालन करताना, आज्ञा पाळताना दिसतात. तर कधी अनेकदा देशाच्या विविध भागांत जंगली हत्ती आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष होत असताना आपण पाहत असतो. परंतु केरळात एक हत्ती गावकऱ्यांसोबत चक्क क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल झाला आहे. या हत्तीबाबत अनेक प्रकारचे मिम्स तयार होत असून लोकांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments