Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशViral News : मैत्रिणीसाठी ऑर्डर केलेला बर्गर मित्राने अर्धा खाल्ला; संतापलेल्या दोस्ताने...

Viral News : मैत्रिणीसाठी ऑर्डर केलेला बर्गर मित्राने अर्धा खाल्ला; संतापलेल्या दोस्ताने केली हत्या

Viral News : मैत्रिणीसाठी ऑर्डर केलेला बर्गर मित्राने अर्धा खाल्ला; संतापलेल्या दोस्ताने केली हत्या

[ad_1]

Pakistan Viral News : पाकिस्तानमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने आपल्या मित्राची निर्घृण हत्या केली आहे. मित्राने मैत्रिणीसाठी आणलेला अर्धा बर्गर खाल्ल्याने आरोपीचे त्याच्या मित्राशी भांडण झाले. यानंतर संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने त्यांच्यावर गोळ्या झाडत त्याची हत्या केली. ही घटना फेब्रुवारी महिन्यात कराची शहरात घडली होती. दरम्यान जखमी मुलावर दवाखान्यात उपचार सुरू होते. या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments