Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : आईच्या शस्त्रक्रियेसाठी मुलाने शेजाऱ्याचे घर फोडले; पोलिसांनी अटक करत...

Pune Crime : आईच्या शस्त्रक्रियेसाठी मुलाने शेजाऱ्याचे घर फोडले; पोलिसांनी अटक करत सात लाखांचे दागिने केले जप्त

Pune Crime : आईच्या शस्त्रक्रियेसाठी मुलाने शेजाऱ्याचे घर फोडले; पोलिसांनी अटक करत सात लाखांचे दागिने केले जप्त

[ad_1]

असा झाला चोरीचा उलगडा

आरोपी दीपक पाटोळेला त्याच्या आईची शस्त्रक्रिया करायची होती. या साठी त्याने त्यांच्या घरातून सव्वा सात लाख रुपए चोरले होते. दरम्यान, चोरलेल्या पैशातून त्याने मोबाइल विकत घेतला. तर घरी टीव्ही देखील घेतला. दीपकच्या राहणीमानात अचानक बदल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे त्याच्यावरील संशय वाढला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने घरफोडी केल्याचे कबूल केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments