
[ad_1]
Supreme Court News : याचिकाकर्त्या महिला हिमाचल प्रदेशातील एका महाविद्यालयात भूगोल विभागात सहायक प्राध्यापक आहेत. त्यांचा मुलगा एका आजाराने ग्रस्त असून तो लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत.
[ad_2]
Source link
