Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनचिन्मय मांडलेकर याच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरची पहिली प्रतिक्रिया, “महाराजांची भूमिकाही…”

चिन्मय मांडलेकर याच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरची पहिली प्रतिक्रिया, “महाराजांची भूमिकाही…”

चिन्मय मांडलेकर याच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरची पहिली प्रतिक्रिया, “महाराजांची भूमिकाही…”

[ad_1]

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर या दोघांनी मिळून ‘शिवराज अष्टक’ मालिकेतील पाच चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. या चित्रपटांमध्ये चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वठवली होती. पण आता सोशल मीडियावर चिन्मयने व्हिडीओ शेअर करत ट्रोलिंगला कंटाळून यापुढे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचे सांगितले. ते ऐकून जवळपास सर्वांनाच धक्का बसला. आता या सगळ्यावर शिवराज अष्टक मालिकेचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments