Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनघटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस! शेअर केला...

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस! शेअर केला क्युट फोटो

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस! शेअर केला क्युट फोटो

[ad_1]

असा केला होता प्रपोज

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले, तर दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एका चित्रपटादरम्यानच दोघांची आधी मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. न्यूयॉर्कच्या एका हॉटेलच्या बाल्कनीत उभे राहून अभिषेकने ऐश्वर्याकडे आपले प्रेम व्यक्त केले होते, असा त्यांचा प्रपोज किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. त्याचवेळी त्याने अभिनेत्रीला लग्नासाठीही प्रपोज केले होते. यानंतर अतिशय थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments