Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशMP Rape Crime : गोंदाने ओठ चिकटवले; जखमांवर तिखट टाकले! नराधम शेजाऱ्याचा...

MP Rape Crime : गोंदाने ओठ चिकटवले; जखमांवर तिखट टाकले! नराधम शेजाऱ्याचा तरुणीवर महिनाभर बलात्कार

[ad_1]

जखमांवर चोळली मिरची पावडर

यामुळे आरोपीने तिचे अपहरण केले. तिला ओलिस ठेवले. तिच्यावर महिनाभर बलात्कार केला. लैंगिक अत्याचार केले, ऐवढेच नाही तर तिला बेल्टने व पाण्याच्या पाईपने मारहाण केली. असे टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. आरोपीने तिच्या जखमेवर मिरची पावडर चोळली. ती किंचाळू नये म्हणून तिचे ओठ गोंदाने बंद केले. पीडित महिला तिच्या आईसोबत गुनाच्या बाहेरील गावात राहते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments