Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रPune yerwada firing : पुण्यात सलग चौथ्या दिवशी गोळीबार! येरवड्यात पहाटे जुन्या...

Pune yerwada firing : पुण्यात सलग चौथ्या दिवशी गोळीबार! येरवड्यात पहाटे जुन्या वादातून एकावर गोळीबार; ६ जणांना अटक

[ad_1]

Pune yerwada firing : पुण्यात बंदूकबाजांची पुणे पोलिस आयुक्तांनी झाडाझडती घेतली होती. मात्र, या घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात गोळीबाराच्या घटनांत वाढ झाली आहे. मंगळवारी जंगलीमहाराज रस्ता, बुधवारी हडपसर तर गुरुवारी सिंहगड रस्त्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांना आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जुन्यावादातून एकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना येरवडा येथील अग्रेसन स्कूलच्या परिसरात घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments