Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रWeather Update: आज राज्यात सर्वाधिक तापमान 'या' शहरात; जाणून घ्या मुंबई आणि...

Weather Update: आज राज्यात सर्वाधिक तापमान ‘या’ शहरात; जाणून घ्या मुंबई आणि पुण्याचं आजचं तापमान

[ad_1]

Maharashtra Temperature : महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात,  आंध्र प्रदेश,  तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट आली असून, या सर्व राज्यांचे सरासरी तापमान ४१ अंशांवर गेले आहे. गेल्या २४ तासात जळगावचे तापसान ४३.२ अंश सेल्सिअसवर गेल्याने ते राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगरचे आजचे तापमान ४२.२ अंश सेल्सिअस तर परभणीचे तापसान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments