
Over The Counter Drug Policy: भारत सरकारडून स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडून OTC म्हणजेच ओव्हर द काउंटर ड्रग पॉलिसीबाबत चर्चा केली जातेय. खोकला, सर्दी आणि तापाची औषध खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत सहज पोहोचवता यासाठी हा विचार केला जातोय.
Source link






