Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशप्रेमात अपयशी प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रेयसी दोषी ठरणार का? न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

प्रेमात अपयशी प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रेयसी दोषी ठरणार का? न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

[ad_1]

लाइव्ह लॉ च्या रिपोर्टनुसार, हायकोर्टात सुनावणी करत असलेल्या जस्टिस अमित महाजन यांनी म्हटले की, जर एखाद्या कमकुवक मनाचा व्यक्ती असे पाऊल उचलत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला दोषी धरता येत नाही. कोर्टाने म्हटले की, जर एखादा प्रियकर प्रेमात धोका मिळाल्याने किंवा प्रेम यशस्वी झाले नाही म्हणून आत्महत्या करतो, विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने आत्महत्या करतो, कोर्टात केस हरल्यानंतर जर कोणी आत्महत्या करत असेल तर अशा प्रकरणांमध्ये महिला,पर्यवेक्षक,वकील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जबाबदार धरता येणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments