
देशभरात सगळीकडे आज मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी केली जात आहे. मात्र अयोध्येमध्ये एक वेगळेच दृश्य सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. संपूर्ण अयोध्या नगरी राम नामाच्या जयघोषाने सजून गेली आहे.
देशभरात सगळीकडे आज मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी केली जात आहे. मात्र अयोध्येमध्ये एक वेगळेच दृश्य सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. संपूर्ण अयोध्या नगरी राम नामाच्या जयघोषाने सजून गेली आहे. अयोध्येत ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलला अयोध्येत विराजमान झाले आहेत. राम मंदिर तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच राम नवमी साजरी केली जात आहे. त्यामुळे सगळीकडे लोकांचा एक वेगSuळाच उत्साह आहे. अयोध्येमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच प्रभू रामाच्या सूर्य टिळकांची भारतातील अनेक लोक उत्साहाने वाट पाहत आहेत. मात्र यामागे कोणते तंत्रज्ञान आहे चला तर जाणून घेऊया.
जाणून घ्या काय आहे तंत्रज्ञान








