Pakistan blocks ‘X’ : पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर बंदी; नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप

0
13
Pakistan blocks ‘X’ : पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर बंदी; नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप

दरम्यान, पाकिस्तानमध्ये ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) घालण्यात आलेल्या बंदीवर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तान आणि जगभरातील लोकांसाठी इंटरनेट प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावेत, अशी आमची इच्छा आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

Source link