Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather Update : राज्यात अवकाळी पावसाचे थैमान! आजही वादळी वाऱ्यासह गारपीटीची...

Maharashtra weather Update : राज्यात अवकाळी पावसाचे थैमान! आजही वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; यलो अलर्ट

Maharashtra weather Update : राज्यात अवकाळी पावसाचे थैमान! आजही वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; यलो अलर्ट

[ad_1]

Maharashtra weather Update : राज्यात कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी राज्याच्या अनेक भगात वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. दरम्यान, आज देखील वादळी वाऱ्यासह पवसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, सांगली व सोलापूर येथे पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments