Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशTwitter (X) वर पोस्ट लिहिण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे! एलॉन मस्क म्हणाले,...

Twitter (X) वर पोस्ट लिहिण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे! एलॉन मस्क म्हणाले, आता पर्याय नाही….

[ad_1]

दोन देशांमध्ये चाचणी सुरू

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होत असलेल्या बदलांची माहिती देणाऱ्या एका अकाउंटने सांगितले की, कंपनीने हा प्रयोग दोन देशांमध्ये सुरू केला आहे. न्यूझीलंड आणि फिलीपिन्समध्ये, यूझर्सला वार्षिक १ डॉलर (सुमारे ८५ रुपये) भरण्यास सांगितले जात आहे. नवीन खातेदार इतरांना फॉलो करू शकतात आणि पोस्टवर प्रतिक्रिया देऊ शकतील. मात्र, शुल्क भरल्याशीवाय त्यांना पोस्ट करणे किंवा प्रतिक्रिया देऊ शकणार नाहीत. येथे हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो इतर देशात देखील लागू केला जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments