Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Airport close : मुंबई विमानतळ ‘या’ कारणांमुळे ९ मे रोजी सहा...

Mumbai Airport close : मुंबई विमानतळ ‘या’ कारणांमुळे ९ मे रोजी सहा तासांसाठी राहणार बंद राहणार

[ad_1]

Mumbai Airport news : मुंबई विमानतळ देशातील महत्वाचे विमानतळ आहे. येथून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होत असतं. मात्र, हे विमानतळ ९ मे रोजी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने अनेक कामे करण्यात येणार असल्याने ही विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशा वेळेत विमानतळ बंद राहणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments