Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रPalghar Heat Stroke : पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, १६ वर्षीय मुलाचा शेतात...

Palghar Heat Stroke : पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, १६ वर्षीय मुलाचा शेतात आढळला मृतदेह

[ad_1]

राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. उन्हाचा तडाखा आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होत असून आता पालघरमध्ये उष्माघाताने (Heat Stroke) १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अश्विनी विनोद रावते असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments