Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रMalad Building Fire: मालाड येथे बहुमजली इमारतीला लागलेली आग आटोक्यात, ८ जण...

Malad Building Fire: मालाड येथे बहुमजली इमारतीला लागलेली आग आटोक्यात, ८ जण होरपळल्याची माहिती

[ad_1]

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील अंकल किचेन्सजवळील सुंदर लेनमधील गिरनार गॅलेक्सी इमारतीला आज सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. या आगीत ८ जण होरपळले.जखमींना सुरुवातीला थुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना अरोली बर्न रुग्णालयात हलवण्यात आले. गंभीररित्या भाजलेल्या रुग्णांना शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. आगीच्या घटनेत जखमी झालेल्या आठ जणांपैकी बहुतांश ज्येष्ठ नागरिक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments