Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रRTE Admission : राज्य शासनाला अखेर मुहूर्त मिळाला! आज पासून आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी...

RTE Admission : राज्य शासनाला अखेर मुहूर्त मिळाला! आज पासून आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू

RTE Admission : राज्य शासनाला अखेर मुहूर्त मिळाला! आज पासून आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू

[ad_1]

यंदा जागा वाढल्या

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) करण्यात आलेल्या बदलामुळे आता आरटीई प्रवेश प्रक्रियेत जागा देखील वाढल्या आहेत. यावर्षी राज्यातील ७५ हजार ९७४ शाळांमधील ९ लाख ७२ हजार ८२३ जागांवर मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. या साठी ऑनलाइन पद्धतीने मुलांना अर्ज करता येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments