Dadar Sex Racket : मुंबईत दादरमध्ये सेक्स रॅकेट, एका महिलेला अटक; सहा जणांची सुटका

0
2
Dadar Sex Racket : मुंबईत दादरमध्ये सेक्स रॅकेट, एका महिलेला अटक; सहा जणांची सुटका


सहा महिलांची सुटका

मुंबई पोलीस गुन्हे शाखेने कळवा, गोवंडी, कर्जत, मुलुंड, चुनाभट्टी आणि शिवडी या भागातील सहा महिलांची सुटका केली. भोईवाडा पोलिस ठाण्यात तीन महिलांविरुद्ध कलम ३७० (१) (शोषणाच्या उद्देशाने तस्करी), ३७० (३) (एकाहून अधिक व्यक्तींची तस्करी), ३४ (सामान्य हेतू) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात सहभागी असलेल्या अन्य दोन महिलांचा शोध सुरू आहे.



Source link