Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: विद्युत तारेच्या संपर्कात येऊन ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; मुंबईच्या गोरेगाव येथील...

Mumbai: विद्युत तारेच्या संपर्कात येऊन ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; मुंबईच्या गोरेगाव येथील घटना

Mumbai: विद्युत तारेच्या संपर्कात येऊन ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; मुंबईच्या गोरेगाव येथील घटना

[ad_1]

Goregaon Electrocution News: मुंबईच्या (Mumbai) गोरेगाव (Goregaon) येथील रहिवासी सोसायटीत धक्कादायक घटना घडली.विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी शनिवारी सोसायटीतील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांकडून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments