
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजपकडून आज राजधानी दिल्लीमध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. नरेंद्र मोदी यांनी या आधीसुद्धा सांगितले होते, देशामध्ये फक्त चार जाती आहेत.
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजपकडून आज राजधानी दिल्लीमध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यालयात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी संकल्प पत्र जरी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी या आधीसुद्धा सांगितले होते, देशामध्ये फक्त चार जाती आहेत. तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. त्यामुळे या चार जाती लक्षात घेऊन भाजपने या चार जातीच्या उन्नतीसाठी अनेक योजनांचा यामध्ये समावेश केला आहे.
तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी यांना सक्षम करणार









