Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनबॉक्स ऑफिसवर 'बडे मियां छोटे मियां' सिनेमाचा धुमाकूळ, तीन दिवसातच कमावले इतके...

बॉक्स ऑफिसवर ‘बडे मियां छोटे मियां’ सिनेमाचा धुमाकूळ, तीन दिवसातच कमावले इतके कोटी

बॉक्स ऑफिसवर ‘बडे मियां छोटे मियां’ सिनेमाचा धुमाकूळ, तीन दिवसातच कमावले इतके कोटी

[ad_1]

अली अब्बस जफर दिग्दर्शित ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. प्रदर्शनापूर्वी पासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे म्हटले जात आहे. तीन दिवसात चित्रपटाने किती कमाई केली? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments