Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशViral Video: रस्त्यानं जाणाऱ्या मुलीचं जबरदस्तीनं चुंबन घेतलं; ग्रामपंचायतीनं मुलाला दिली 'अशी'...

Viral Video: रस्त्यानं जाणाऱ्या मुलीचं जबरदस्तीनं चुंबन घेतलं; ग्रामपंचायतीनं मुलाला दिली ‘अशी’ शिक्षा

Viral Video: रस्त्यानं जाणाऱ्या मुलीचं जबरदस्तीनं चुंबन घेतलं; ग्रामपंचायतीनं मुलाला दिली ‘अशी’ शिक्षा

[ad_1]

Mathura Viral Video: सोशल मीडियावर एक चिंताजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक अल्पवयीन मुलगा रस्त्याने जाणाऱ्या मुलीचे चुंबन घेऊन पळून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मथुरेतील (Mathura) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी तिच्या कुटुंबासह मथुरेत आली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments