Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशzombie drug : झॉम्बी ड्रग्सच्या आहारी 'या' देशातील तरुणाई! कबरी खोदून ...

zombie drug : झॉम्बी ड्रग्सच्या आहारी ‘या’ देशातील तरुणाई! कबरी खोदून हाडांचा नशेसाठी वापर! सरकारनं लागू केली आणीबाणी

zombie drug : झॉम्बी ड्रग्सच्या आहारी ‘या’ देशातील तरुणाई! कबरी खोदून  हाडांचा नशेसाठी वापर! सरकारनं लागू केली आणीबाणी

[ad_1]

Zombie Drug Sierra Leone : जगभरात ड्रग्सच्या आहारी मोठ्या प्रमाणात तरुणाई वावाहत चालली आहे. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात मुलांचा मृत्यू देखील होत आहे. दरम्यान, पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशातील तरुणाई एका भयंकर ड्रग्सच्या आहारी गेली आहे. झोंबी ड्रग्स (Zombie drug crisis) असे या ड्रग्सचे नाव असून याची नशा करण्यासाठी येथील नशेच्या आहारी गेलेले तरुण देशातील कबरी खोदून मानवी हाडांपासून हे ड्रग्स तयार करून त्याचे सेवन करत असल्याने खळबळ उडाली आहे. सध्या या देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून येथील सरकारने थेट आणीबाणी लागू केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments