Friday, August 14, 2026
Homeमनोरंजनवसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका...

वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिका वेगळ्या वळणावर

वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिका वेगळ्या वळणावर

[ad_1]

‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत आकाश आणि वसूची कथा दाखवण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासूनचा ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. मालिकेत आकाश आणि वसूच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments