Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशPeriod Leave | मुलींना मासिक पाळी दरम्यान सुटी मिळणार, 'या' राज्याच्या विद्यापीठाने...

Period Leave | मुलींना मासिक पाळी दरम्यान सुटी मिळणार, ‘या’ राज्याच्या विद्यापीठाने घेतला मोठा पुढाकार | Navarashtra (नवराष्ट्र)

Period Leave | मुलींना मासिक पाळी दरम्यान सुटी मिळणार, ‘या’ राज्याच्या विद्यापीठाने घेतला मोठा पुढाकार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मुलींना मासिक पाळी दरम्यान सुटी मिळणार, ‘या’ राज्याच्या विद्यापीठाने घेतला मोठा पुढाकार

पंजाब विद्यापीठाने विद्यार्थिनींच्या सोयीसाठी मासिक पाळीदरम्यान एक दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थिनींना आगामी शैक्षणिक सत्र 2024-25 पासून अटी व शर्तींसह सुट्टी दिली जाईल, असे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितले आहे.

मासिक पाळी दरम्यान सुटी (Period Leave) देण्याचा निर्णय योग्य की अयोग्य या विषयावर बरीचं मतेमतांतरे असताना अनेक राज्यातील विद्यापीठांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये केरळच्या कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. हे देशातील पहिले विद्यापीठ होते ज्याने जानेवारी 2023 मध्ये मासिक पाळी सुट्टी सुरू केली होती. त्यानंतर आसामच्या गुवाहाटी युनिव्हर्सिटी, NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद आणि तेजपूर युनिव्हर्सिटी ऑफ आसामने देखील सुटीची घोषणा केली. आता पंजाब युनिव्हर्सिटीने देखील मासिक पाळी दरम्यान सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. पंयाबाबतची माहिती देणारे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले असले तरी विद्यापीठ प्रशासनाने त्यासाठी काही अटीही घातल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

‘या’ अटीेंवर मिळणार सुट्टी




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments