Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजन‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शोमध्ये अलका कुबल असणाऱ्या पहिल्या पाहुण्या? सेटवरचा फोटो...

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शोमध्ये अलका कुबल असणाऱ्या पहिल्या पाहुण्या? सेटवरचा फोटो व्हायरल

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शोमध्ये अलका कुबल असणाऱ्या पहिल्या पाहुण्या? सेटवरचा फोटो व्हायरल

[ad_1]

कोणते कलाकार दिसणार?

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रम नेमका काय आहे? हे याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, दिग्दर्शन आणि लेखन हे निलेश साबळेने केले आहे. तसेच भाऊ कदम, ओंकार भोजने, सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण आणि स्नेहल शिदम हे कलाकार या कार्यक्रमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता पाहायला मिळते आहे. हा कार्यक्रम शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता प्रदर्शित होणार आहे. २० एप्रिल पासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments