Shashikant Shinde Satara : साताऱ्यात शशिकांत शिंदेंचं जल्लोषात स्वागत

0
19



<p>Shashikant Shinde Satara : साताऱ्यात शशिकांत शिंदेंचं जल्लोषात स्वागत राष्ट्रवादी शरद पवार गटाची सातारा लोकसभेची उमेदवारी माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांना जाहीर झाली आहे. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळताच वाशीतील एपीएमसी मार्केट मध्ये माथाडी कामगारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी तुतारी फुंकत शिंदे यांनी लढाईला सज्ज असल्याचा इशारा दिला. सातारा मध्ये उदयनराजे आणि शिवेंद्र राजे हे दोन्ही राजे भाजपात असले तरी सातारची जनता काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून देईल. या जिल्ह्याने नेहमीच शरद पवारांच्या विचाराला साथ दिली असल्याने माझा विजय पक्का असल्याचे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.</p>



Source link