Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबईत चोरी करून विमानानं गाव गाठायचा, आसाम येथील फ्लाईंग चोर 'असा'...

Mumbai: मुंबईत चोरी करून विमानानं गाव गाठायचा, आसाम येथील फ्लाईंग चोर ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

[ad_1]

मोईनुल अब्दुल मलिक इस्लाम असे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागात निर्जन आणि बंद घरांमध्ये चोरी करणाऱ्या या चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा आसामचा आहे. त्यांनी ६२ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात १९, नवी मुंबईत २ आणि मुंबईत १ अशा एकूण २२ ठिकाणी चोरी केली आहे. या आरोपीच्या डोक्यावर केस नाहीत, त्याला टक्कल आहे. चोरी करताना तो नकली केस घालायचा, जेणेकरून त्याला कोणी ओळखू नये.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments