Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनअजय देवगणचा ‘मैदान’ वादात! कोर्टाने घेतला चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा निर्णय! नेमकं प्रकरण...

अजय देवगणचा ‘मैदान’ वादात! कोर्टाने घेतला चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा निर्णय! नेमकं प्रकरण काय?

[ad_1]

काय प्रकरण आहे नेमकं प्रकरण?

मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकातील या लेखकाने या तक्रारीबद्दल बोलताना सांगितले की, ‘मी २०१०मध्ये कथा लिहायला सुरुवात केली आणि २०१८ मध्ये मी त्यासंदर्भात एक पोस्टर पोस्ट केले. यानंतर, मी माझ्या लिंक्डइन पोस्टवरून एडी डायरेक्टर सुखदास सूर्यवंशी यांच्याशी करार केला. त्यांनी मला मुंबईला बोलावले आणि स्क्रिप्टही आणायला सांगितले. माझ्याकडे पूर्ण चॅट आणि मेसेजेस आहेत. त्यांनी मला सांगितले की, ते माझी आमिर खानशी ओळख करून देतील. पण, त्यावेळी काही कारणास्तव मी त्यांना भेटू शकलो नाही. मात्र, मी त्यांना कथा दिली आणि स्क्रीन रायटर्स असोसिएशनमध्ये नोंदणी केली.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments