Tamilnadu Road Accident : तामिळनाडूतील विरुधुनगर आणि मदुराई महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. यात कारच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.