Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Monsoon : उन्हात होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी गारेगार बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार,...

Maharashtra Monsoon : उन्हात होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी गारेगार बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा अंदाज

[ad_1]

Maharashtra monsoon update : मागच्या वर्षी मान्सून सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्याने  महाराष्ट्रासह देशातील बराचसा भाग दुष्काळात होरपळत आहेत. भारतातील नद्यांच्या परिस्थितीवरील नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात देशातील महत्वाच्या नद्यांमध्ये केवळ ४० टक्केच पाणी शिल्लक असल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक नद्या कोरड्या ठाक मैदानासारख्या भासू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे विशेषत: मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. आता ऐन मार्चमध्येच पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या महाराष्ट्राला दिलासादायक वृत्त समोर आले आहे. (skymet rain  forecast monsoon  for  india in 2024)

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments