Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजननवऱ्याच्या आयुष्यात आलेली दुसरी मुलगी पाहून सायली रुसणार! ‘ठरलं तर मग’मध्ये प्रेमाचा...

नवऱ्याच्या आयुष्यात आलेली दुसरी मुलगी पाहून सायली रुसणार! ‘ठरलं तर मग’मध्ये प्रेमाचा त्रिकोण दिसणार?

नवऱ्याच्या आयुष्यात आलेली दुसरी मुलगी पाहून सायली रुसणार! ‘ठरलं तर मग’मध्ये प्रेमाचा त्रिकोण दिसणार?

[ad_1]

मालिकेत येणार रंजक वळण!

मात्र, या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आल्याने आता चांगलीच धमाल पाहायला मिळणार आहे. अर्जुनला मिळवण्यासाठी आणि अर्जुन जवळ आपलं मन व्यक्त करण्यासाठी आता सायली देखील संधीची वाट बघत आहे. दुसरीकडे, अर्जुन आपल्या मनातील भावना सायलीला कशा सांगाव्यात, या विचारात पडला आहे. लवकरच दोघे एकमेकांवरचे प्रेम जाहीर करणार आहेत. या मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments