Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशChhattisgarh Bus Accident | कर्मचाऱ्यांनी भरलेली बस 50 फूट खोल दरीत पडली,...

Chhattisgarh Bus Accident | कर्मचाऱ्यांनी भरलेली बस 50 फूट खोल दरीत पडली, 14 जणांचा मृत्यू, अनेक जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कर्मचाऱ्यांनी भरलेली बस 50 फूट खोल दरीत पडली, 14 जणांचा मृत्यू, अनेक जखमी!

कर्मचाऱ्यांनी भरलेली बस 50 फूट खोल दरीत पडल्याने हा अपघात झाला. बसमध्ये खासगी कंपनीचे कर्मचारी होते. दुर्गच्या कुम्हारीजवळ हा अपघात झाला.

छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडमध्ये मंगळवारी रात्री एका खासगी कंपनीची बस 50 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात (Chhattisgarh Bus Accident)घडला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील रायपूर-दुर्ग मार्गावर रात्री उशिरा हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. सध्या दरीत पडलेल्या बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. या बसमध्ये खासगी कंपनीचे कर्मचारी होते.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments