Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रDead rat in ice in Pune : समोस्यात कंडोम नंतर आता बर्फात...

Dead rat in ice in Pune : समोस्यात कंडोम नंतर आता बर्फात सापडला मेलेला उंदीर; पुण्यात नेमकं चाललयं काय ?

[ad_1]

Dead rat found in ice in Pune Junnar : पुण्यात समोशात (Condom In Samosa) काही दिवसांपूर्वी कंडोम आणि दगड आढळले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतांना आता बर्फाच्या लादित मेलेला उंदीर आढळल्याने पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments