
‘शैतान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर अजय देवगणचा ‘मैदान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘दृश्यम’,’सिंघग’,’शैतान’ असे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अजय देवगणकडून प्रेक्षकांचा अपेक्षा उंचावल्या आहेत. आता त्याचा ‘मैदान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे. आता चित्रपट कसा आहे चला जाणून घेऊया…







