Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनलीला बघायला येणार नवरा मुलगा; सगळ्यांनाच बसणार धक्का! ‘नवरी मिळे हिटरला’मध्ये आज...

लीला बघायला येणार नवरा मुलगा; सगळ्यांनाच बसणार धक्का! ‘नवरी मिळे हिटरला’मध्ये आज काय घडणार?

[ad_1]

वडिलांनी दिला लीलाच्या लग्नाला नकार

लीला बघायला नक्की कोण येणार, याबद्दल कुणालाच माहीत नव्हतं. मात्र, दारात साळुंके उभा ठाकलेला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले. ‘काहीही झालं तरी माझ्या मुलीचा आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. माझ्या कर्जापाई मी तिचा बळी जाऊ देणार नाही’, असं म्हणत आता लीलाचे वडील या लग्नाला थेट नकार देणार आहेत. मात्र, लीलाच्या वडिलांचा नकार ऐकून आता कालिंदी अख्खं घर डोक्यावर उचलून घेणार आहे. कर्जाच्या बदल्यात लीलाला साळुंकेच्या गळ्यात बांधायचं, हे कालिंदीन पक्कं केलं आहे. आता यासाठी कालिंदी काय नवीन चाल खेळणार, हे मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments