Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रPune University : धक्कादायक! ‘लव्ह जिहाद’चा आरोप पुणे विद्यापीठात तरुणाला मारहाण, गुन्हा...

Pune University : धक्कादायक! ‘लव्ह जिहाद’चा आरोप पुणे विद्यापीठात तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल

Pune University : धक्कादायक! ‘लव्ह जिहाद’चा आरोप पुणे विद्यापीठात तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल

[ad_1]

Pune SSPU University : ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असणाऱ्या पुणे विद्यापीठात लव्ह जिहादचा आरोप करत एका तरुणाला मारहाण करण्यात आली. दुसऱ्या धर्मातील असणाऱ्या तरुणीशी मैत्री तोडावी या साठी ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी विद्यापीठाच्या वसतिगृह प्रमुखांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून या बाबत चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments