Sunday, October 4, 2026
Homeमनोरंजनसाडी, कानात झुमके अन् हातात त्रिशूळ; अल्लू अर्जुन झालाय टोटल फायर! ‘पुष्पा...

साडी, कानात झुमके अन् हातात त्रिशूळ; अल्लू अर्जुन झालाय टोटल फायर! ‘पुष्पा २’चा टीझर बघाच…

[ad_1]

‘पुष्पा २’ची जबरदस्त क्रेझ…

‘पुष्पा २’च्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन एका ॲक्शन सीक्वेन्समध्ये साडी अवतारात दिसला आहे. अल्लू अर्जुनचा हा लूक चित्रपटातील जत्रेच्या सीक्वेन्सचा एक भाग आही. जत्रा सीक्वेन्स हे या चित्रपटाचे खास आकर्षण असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपटातील सर्वात मोठा भाग असणार आहे. याआधी अल्लू अर्जुनचे पोस्टर रिलीज झाले होते. या पोस्टरवर तो साडीत दिसला होता.’पुष्पा: द राइज’ चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. एका मुलाखतीत निर्मात्यांनी म्हटले होते की, हा चित्रपट साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या चित्रपटांच्या यादीत सामील होईल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आता ‘पुष्पा २’ हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments