Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Boy missing : मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरुण बेपत्ता; आई-वडिलांचं...

Pune Boy missing : मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरुण बेपत्ता; आई-वडिलांचं परराष्ट्र मंत्रालयाला साकडं

Pune Boy missing : मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरुण बेपत्ता; आई-वडिलांचं परराष्ट्र मंत्रालयाला साकडं

[ad_1]

या संदर्भात प्रणवचे वडील गोपाल म्हणाले, “हे जहाज इंडोनेशियाहून सिंगापूरला जात होते. शुक्रवारी संध्याकाळी, आम्हाला शिपिंग फर्मच्या मुंबई कार्यालयातून फोन आला की आमचा मुलगा जहाजात असताना बेपत्ता झाला आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की शोध मोहीम सुरू आहे आणि त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही मुंबई आणि पुणे पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि त्यांची मदत घेतली आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालय, जहाज बांधणी मंत्रालयाशी संपर्क करुन प्रणवचा शोध घेण्याची मागणी आम्ही केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments